VISTA NEWS Marathi
VISTA NEWS Marathi
  • 8 803
  • 122 590 304

Відео

बुलढाण्यात शेतकरी उतरले रस्त्यावर ; भक्तिमार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको
Переглядів 2502 години тому
#vistanews शक्तीपीठ महामार्ग शेतकरी आंदोलन बुलढाणा सिंदखेड राजा
हा आजचा विजय मी बाळासाहेबांना अर्पण करतो - अनिल परब | Anil Parab Wins | शिवसेना | Shivsena
Переглядів 5627 годин тому
हा आजचा विजय मी बाळासाहेबांना अर्पण करतो - अनिल परब | Anil Parab Wins | शिवसेना | Shivsena
ह्याला म्हणतात "ध" चा "मा" करून सामान्यांची माथी भडकवणे | Rahul Gandhi vs Modi | हिंदू समाज | लोकसभा
Переглядів 1,7 тис.7 годин тому
ह्याला म्हणतात "ध" चा "मा" करून सामान्यांची माथी भडकवणे | Rahul Gandhi vs Modi | हिंदू समाज | लोकसभा
मला हात नाही करायचा आधीच सांगतो; अंबादास दानवे भाजप नेत्यांवर प्रचंड संतापले | Ambadas vs Prasad Lad
Переглядів 4859 годин тому
मला हात नाही करायचा आधीच सांगतो; अंबादास दानवे भाजप नेत्यांवर प्रचंड संतापले | Ambadas vs Prasad Lad
ठाकरे गटाला बाटलेले शिवसैनिक म्हणत भाजपचे प्रसाद लाड भडकले | Prasad Lad on Ambadas Danve
Переглядів 6889 годин тому
ठाकरे गटाला बाटलेले शिवसैनिक म्हणत भाजपचे प्रसाद लाड भडकले | Prasad Lad on Ambadas Danve
कोण ती अफजल खानची औलाद ? बच्चू कडू शिंदे सरकारवर संतापले | Bachchu Kadu on Shinde Govt | अधिवेशन
Переглядів 2,2 тис.9 годин тому
कोण ती अफजल खानची औलाद ? बच्चू कडू शिंदे सरकारवर संतापले | Bachchu Kadu on Shinde Govt | अधिवेशन
वर्ल्डकप जिंकल्यावर भाजप नेत्यांचे अभिनंदन केल्यामुळे विरोधकांनी सभा त्याग केली | MVA | World Cup
Переглядів 1,6 тис.9 годин тому
वर्ल्डकप जिंकल्यावर भाजप नेत्यांचे अभिनंदन केल्यामुळे विरोधकांनी सभा त्याग केली | MVA | World Cup
हे निर्लज्ज बापचोर आहेत : आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका | Aaditya Thackeray on Eknath Shinde
Переглядів 2679 годин тому
हे निर्लज्ज बापचोर आहेत : आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका | Aaditya Thackeray on Eknath Shinde
लोणावळा बूशी धरणाजवळ संपूर्ण कुटुंबावर काळाने केला घात; शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे भडकेले Lonavala
Переглядів 1 тис.9 годин тому
लोणावळा बूशी धरणाजवळ संपूर्ण कुटुंबावर काळाने केला घात; शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे भडकेले Lonavala
विरोधकांची मस्ती आणि माज उतरवला ; आदित्य ठाकरे भडकले | Aaditya Thackeray | Shivsena | शिवसेना
Переглядів 7919 годин тому
विरोधकांची मस्ती आणि माज उतरवला ; आदित्य ठाकरे भडकले | Aaditya Thackeray | Shivsena | शिवसेना
शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात नितीन बानुगडे पाटील यांचे खणखणीत भाषण | Shivsena | Nitin Banugade Patil
Переглядів 1,3 тис.9 годин тому
शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात नितीन बानुगडे पाटील यांचे खणखणीत भाषण | Shivsena | Nitin Banugade Patil
निवडणुका जवळ आल्या म्हणून आता यांना लाडकी बहीण आठवायला लागली - सुप्रिया सुळे | Supriya Sule
Переглядів 1,3 тис.9 годин тому
निवडणुका जवळ आल्या म्हणून आता यांना लाडकी बहीण आठवायला लागली - सुप्रिया सुळे | Supriya Sule
वनवासी कल्याण आश्रम शाळेत शिकणाऱ्या 6 वर्षाच्या नेत्राचा आकस्मित मृत्यू ; ग्रामस्थ आक्रमक | Mangaon
Переглядів 2,5 тис.12 годин тому
वनवासी कल्याण आश्रम शाळेत शिकणाऱ्या 6 वर्षाच्या नेत्राचा आकस्मित मृत्यू ; ग्रामस्थ आक्रमक | Mangaon
गद्दार सरकार म्हणत अंबादास दानवेंनी दोन वर्षांचा हिशोबच केला | Ambadas Danve | शिवसेना | Shivsena
Переглядів 51612 годин тому
गद्दार सरकार म्हणत अंबादास दानवेंनी दोन वर्षांचा हिशोबच केला | Ambadas Danve | शिवसेना | Shivsena
30 जून म्हणजे जागतिक खोके दिन : आदित्य ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका | Aaditya Thackeray
Переглядів 4,5 тис.12 годин тому
30 जून म्हणजे जागतिक खोके दिन : आदित्य ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका | Aaditya Thackeray
दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल ; राजेवाडी गोहत्या प्रकरणात देखील होता आरोपी
Переглядів 74112 годин тому
दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल ; राजेवाडी गोहत्या प्रकरणात देखील होता आरोपी

КОМЕНТАРІ

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 22 хвилини тому

    Tumhi hi jar rajayt sathet asta tar hech kele aste. Marathi asmita kutehi aanu naka. Ulat कॅप्टन marathitun bolla taych abhiman balga.

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 24 хвилини тому

    मोठ्या गर्दीचा पोटात गोळा यायला लागला हे कारण आहे.

    • @pradipbhandurge9160
      @pradipbhandurge9160 5 хвилин тому

      Pahile potat aalela gola feku cha 42 warun 17 aale ajun anato tu potat gola uralela vidhansabha madhe 104 warun 50 yenar

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 45 хвилин тому

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Годину тому

    महाराष्ट्राच मंत्रालय सुद्धा गुजरातला हे भाजपावाले घेऊन जातील .

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Годину тому

    देवाचा धावा का केला नाही......

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 години тому

    Ek no baskar jadhav

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 години тому

    Jai Maharashtra shivsena uddhav Balasaheb Thackeray

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 2 години тому

    गुजरातचे गुलाम.

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 2 години тому

    हे एकदम भारी मूळ शिवसेना कुठे आहे तर मातोश्रीवर आणि छान मातोश्रीवर जाऊन प्रवेश करतात म्हणजेच खर्या शिवसेनेत प्रवेश करतात खूप छान 👌 👌 🚩 🚩

  • @gajanannimkarde6317
    @gajanannimkarde6317 2 години тому

    Only Thackeray brand in Maharashtra

  • @akshaybachkar8059
    @akshaybachkar8059 2 години тому

    1no jadhavsaheb

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 3 години тому

    माननीय कुणाला म्हणावे,, हेच जर कळत नसेल तर.... जगण्याला अर्थ नाही,, ज्याला खरंच मान असेल,, त्याला माननीय म्हणतात..😅😅😅😅 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 4 години тому

    फक्त उध्दव साहेब जिंदाबाद

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 4 години тому

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 4 години тому

    Bjp lach sampwa sanvidhan wachwa 😂

  • @mukhtarkhan8931
    @mukhtarkhan8931 4 години тому

    Jay Bajrang bali ne Navneet Rana ki baj gayee

  • @mukhtarkhan8931
    @mukhtarkhan8931 4 години тому

    Navneet Rana darame baz. Only heat speech she was doing nothing else

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 4 години тому

    दानवे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl 5 годин тому

    होय नक्कीच शंभर टक्के बरोबर बोलात

  • @Sachinthorat7690
    @Sachinthorat7690 5 годин тому

    राष्ट्रवादी काँग्रेसने काय केले आहे

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 6 годин тому

    जय महाराष्ट्र

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 6 годин тому

    नाइस

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 6 годин тому

    Ek no danve

  • @Maharash656
    @Maharash656 7 годин тому

    Raane kutumb daada giri karnara kutumb aahe nitesh raane laa yenaare vidhan saba election madhe Maharashtra chi janta raigad chi janta dhraa shikawnar nakkhi

  • @ArvindHanwate
    @ArvindHanwate 19 годин тому

    ईश्वर का अस्तित्व नही है कोई ईश्वर नही है सभी ईश्वर चमत्कार ठगी साजिस लूट मुर्ख लूटपाट का धंधा है धार्मिक अपराध अवेध वसूली लूटपाट स्थल है

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 21 годину тому

    सुषमाताई अंधारे काय कमेंट करणारा भाडखाउ टू मीच कोण आहे बीजेपीचा कुत्रा एका शिंदेचा कुत्रा आहे रे तू एका महिलेवर तू कमेंट करतो नीच असं शिकवलं का तुम्हाला कुत्र्यांनी भाजपाने नीच भडवे

  • @prabhakarbarve733
    @prabhakarbarve733 22 години тому

    सुषमा ताई12 बलुतेदारांचे नेतृत्व

  • @user-sr4sl4vr9h
    @user-sr4sl4vr9h 22 години тому

    BJP is loosing election in Maharashtra

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 23 години тому

    मुह मे राम बगल मे छुरी वाह सरकार जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 23 години тому

    फडणवीस गणित विषयाचे पंडित आहेत असे आम्हाला वाटते❤❤

  • @sushantchalke362
    @sushantchalke362 День тому

    *आदरणीय एकनाथ (दादा )शिंदे* *मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य* पत्र लिहण्यास कारण की, तूम्ही सुरु केलीली *लाडकी बहीण माझी* या योजने अंतर्गत आम्हाला महिना *₹1500/-* रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. याबद्दल तू ... *गॅस चे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक ची समस्या सोडण्याचा प्रयत्न कर जेणे करून* तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण भासणार नाही. त्यांच्या *कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील.* दादा, *आणखी एक विनंती करते..* तुझ्या लाडक्या भाचा -भाची ची *शाळेची फी पण कमी करता येते का बघ.* जेणे करून त्याला चांगले उच्च शिक्षण सुद्धा घेता येईल. दादा.. आम्हाला 1500 रु खरंच नको देऊ. पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर दे. *तूझी लाडकी बहीण....* 🙏🙏🙏

  • @AnnoyedAirboat-kd1or
    @AnnoyedAirboat-kd1or День тому

    1 No Bhau jai maharashtra🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 День тому

    एक नंबर ताई

  • @sandeepsalvi5016
    @sandeepsalvi5016 День тому

    त्या पेक्षा सगळ्यांच्या घरी प्रत्येक महिन्याला गॅस सिलिंडर मोफत द्या

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 День тому

    आद. भिम कन्या, शिवसेना उपनेत्या, (उ. बा. ठा. शिवसेना )प्राध्यापक. सुषमा अंधारे ताई साहेब. जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान नमोबुध्दाय. 🙏🙏🙏 माझगांव मुंबई.

  • @hemantsawant601
    @hemantsawant601 День тому

    जाईल तिथे फक्त अंधारच.....

  • @l.surwade3741
    @l.surwade3741 День тому

    ही योजना जुनीच आहे. "इंदिरा गांधी योजना" हे जुने नाव होते. बीजेपी सरकार हे गांधी कुटुंबियाच्या विरोधात असल्यामुळे इंदिरा गांधी ऐवजी लाडकी बहिण हे नांव दिले. म्हणजेच जुन्या बाटलीत नवी दारू.

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 День тому

    आपल्या घरातील अंधार आधी संपवा.

    • @Assabaiisonamy
      @Assabaiisonamy 21 годину тому

      सुषमाताई अंधारे मेंट करणाऱ्या भाडखाउ मादरचोत तुझ्या आईचा भ**** कोण आहे रे तू नीच कुत्र्या

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 День тому

    ही बाई फार बोलते. बोगस शिक्षक भरती होता कामा नये.

  • @sunilshinde9393
    @sunilshinde9393 День тому

    आम्ही 20-25 वर्ष इमाने इतबारे नोकरी करून आम्हाला जबरदस्ती व्ही आर एस घ्यायला लावली आणि इपिस 95 अंतर्गत आम्हाला फक्त रू 1129 इतकी तुटपुंजी दरमहा पेन्शन दिली जाते. त्या मध्ये कोणतीही वाढ होत नाही. आणि फक्त मतांवर डोळे ठेऊन आयते रू 1500 महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. वा रे सरकार.

  • @anilaragade3107
    @anilaragade3107 День тому

    आला त्यावेळी तूडवायचा नाही का 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @user-ut8tj2wv9l
    @user-ut8tj2wv9l День тому

    Ekch prv OBC sarv ❤

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz День тому

    कुठल्याही पक्षाला संविधानाशी देणं घेणं नाही,, संविधानाच्या आड राहून आपलं काम सक्सेस करायचं,, हा त्यांचा धंदा,, आता विरोधी पक्ष गेले कुठे... कुठलाही पक्ष असो,, ते शेतकऱ्यांच्या विरोधातच राहणार.. शेतकरी बांधवांनो सावधान 🙏🏽🙏🏽🙏🏽 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @yogeshdhure4997
    @yogeshdhure4997 День тому

    ह्या आधी अशा गोष्टी तुमचा पैकी कोणीच ऐकल्या नाहीत हे नवल. आणि तुम्ही रात्री प्रवास करायला निघालेत ते सुध्धा सोन अंगावर घालून शाब्बास पठ्ठ्या हो. ह्या पुढं सुधरा. आसेच बरेच व्हिडिओ आणि पिक्चर मध्ये सीन दाखवले जातात ते पण कधी पाहिले नाहीत. तरी तुम्ही जा भागातील माहिती नाही अशा वेळी रात्री प्रवास का केलात. आजुन एक व्हिडिओ आला.

  • @sanjayyelve1975
    @sanjayyelve1975 День тому

    नेपाळ्याला अटक करा सर्व जनतेचे सहकार्य आहे

  • @JaduShek
    @JaduShek День тому

    Bhaie aam p. Arvin k.

  • @JaduShek
    @JaduShek День тому

    Bhaie aam p. Arvin k.

  • @mayurgade5668
    @mayurgade5668 День тому

    पैसे घेऊन भाषण देणाऱ्याचे आयकु नका 😅😅

  • @user-rb6rm9us2b
    @user-rb6rm9us2b День тому

    Pillu